Shekhar Sinh, Pimpri Chinchwad, Pimpri Chinchwad Muncipal Corportaion Commissioner Saam Tv
मुंबई/पुणे

Pimpri Chinchwad News : पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तपदी शेखर सिंह

यापुर्वी शेखर सिंह यांनी साताराच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार पाहिला हाेता.

गोपाल मोटघरे

Shekhar Sinh : पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची उचल बांगडी करून त्यांच्या जागी शेखर सिंह (Shekhar Sinh) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारचे अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्या आदेशाने राजेश पाटील यांची बदली करून त्यांच्या जागी शेखर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (pimpri chinchwad latest marathi news)

महाविकास आघाडी सरकारच्या काळात श्रावण हर्डीकर यांच्या जागी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तपदी राजेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त पदी कृष्ण प्रकाश यांची नियुक्ती करण्यात आली होती.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात कृष्ण प्रकाश यांची बदली करण्यात आली. आता राज्यात शिंदे - फडणवीस सरकारच्या काळात राजेश पाटील यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सातारा (Satara) जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह (Shekhar Sinh) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panchang Today: आजचं पंचांग व राशीयोग; कृष्ण एकादशी कोणाच्या राशींसाठी ठरणार लकी डे?

Maharashtra Live News Update : भाजपकडून पैसे घेतल्यानंतरही त्यांना मतदान करू नका - बच्चू कडू

निवडणूक प्रशासनाची घरावर धाड; शिंदे गटाच्या बड्या नेत्याला हृदयविकाराचा झटका

Tuesday Horoscope : तुमचा जवळचा मित्र विश्वासघात करण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना जपून निर्णय घ्यावा लागेल

दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटीक्स; शिंदेंचा ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT