Fire, Virar, School Bus saam tv
मुंबई/पुणे

School Bus Catches Fire At Virar : भीषण आगीत स्कूल बस जळून खाक; विरारमधील घटना

या घटनेची माहिती कळताच स्कूल बसचे मालक घटनास्थळी पाेहचले.

चेतन इंगळे

विरार येथे एक शाळेची बस आगीत जळून खाक झाली. या घटनेत लाखाे रुपयांचे नुकसान झालेले आहे. पाेलिस या घटनेचा कसून तपास करीत आहेत. दरम्यान ही घटना मध्यरात्री घडल्याची माहिती पाेलिसांनी दिली. (Virar Latest Marathi News)

विरार (virar) पूर्व येथील शंभर फुटी रस्त्यावर उभ्या असलेल्या एका शाळेच्या बसला अचानकपणे लागलेल्या आगीत बस संपुर्णत: जळून खाक झाली. ही घटना मध्यरात्री तीनच्या सुमारास घडली आहे. (Maharashtra News)

या घटनेची माहिती कळताच स्कूल बसचे मालक घटनास्थळी पाेहचले. ताेपर्यंत संपुर्ण बस जळून खाक झाली हाेती. या स्कूल बसच्या मालकांनी विरार पोलीस ठाण्यात तक्रार नाेंदवली आहे. पाेलिसांनी अज्ञाता विराेधात गुन्हा दाखल केला आहे. पाेलिस या घटनेचा तपास करीत आहेत. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT