cbse compartment exam 2022 class 10 12 timetable released.  saam tv
मुंबई/पुणे

SCC, HSC Exam Timetable: विद्यार्थ्यांनो तयारीला लागा; दहावी व बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, पटकन चेक करा

बोर्डाने इयत्ता बारावी व इयत्ता दहावी फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेचं अंतिम वेळापत्रक जाहीर केलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

पुणे : दहावी, बारावीतील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावी व इयत्ता दहावी फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेचं अंतिम वेळापत्रक जाहीर केलं आहे.

बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या वेळेत घेण्यात येणार आहे.तर दहावीची परीक्षा २ मार्च ते २५ मार्च या दरम्यान घेण्यात येणार आहे.

फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत इयत्ता बारावी आणि इयत्ता दहावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहे.

इयत्ता बारावी आणि इयत्ता दहावीचे लेखी परीक्षांची संभाव्य वेळापत्रके मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर सप्टेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. (Latest Marathi News)

वेळापत्रकांबाबत सूचना असल्यास मंडळाकडे १५ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात मागविण्यात आलेल्या होत्या.

संघटना, पालक, शिक्षक यांचेकडून प्राप्त झालेल्या सूचनांचे अवलोकन करून इयत्ता बारावी व इयत्ता दहावीची वेळापत्रके अंतिम करण्यात आलेली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death: अजितदादांच्या अपघाताची निष्पक्ष चौकशी करा, जय पवारांची मोठी मागणी

Bhiwandi Crime: उपमुख्यमंत्र्यांच्या भेट करून देतो म्हणून लॉजवर नेलं; सेना कार्यकर्त्याचा महिलेवर अत्याचार

मृत्यूनंतरही दादांच्या बदनामीचं कारस्थान, 2 वर्षात अजितदादांनी कमवले 1100 कोटी? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Abhishek Sharma : सिराजची जर्सी घातली, पण धावांचा 'अभिषेक' नाहीच! वर्ल्ड नंबर १ शर्मा पुन्हा शून्यावर आऊट, कारण चक्रावणारं

तटकरेंचा भाजपबरोबर तह, शिंदेसेनेला शह? रायगड झेडपीत सत्तेसाठी तटकरेंची रणनीती

SCROLL FOR NEXT