Sanjay Raut Saam Tv
मुंबई/पुणे

'२०२४ नंतर असे चु*** संपणार', संजय राऊतांची पुन्हा जीभ घसरली

कोण आहे किरीट सोमय्या मला माहिती नाही. कोण हा *** आहे. देशात असे *** लोक खूप आहेत. अशा *** 2024 नंतर संपून टाकणार. 2024 नंतर परदाशिक राजनीती असणार आहे.

जयश्री मोरे

मुंबई - आज तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (Chandrashekhar Rao)मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार आहेत. दुपारी १ वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव भेट घेणार आहेत. (Sanjay Raut Use Offensive Word For BJP)

आज होणाऱ्या भेटी आधी संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, तेलंगणाचे मुख्यमंत्री आज उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान 1 वाजता भेटणार आहे. आम्ही देखील या बैठकीत असणार आहे. काय अजेंडा आहे ते बघू. देशातील राजकारणात मोठा बदल होणार आहे असे खळबळजनक वक्तव्य संजय राऊत यांनी यावेळी केले.

हे देखील पहा -

केसीआर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी सोनिया गांधींकडून परवानगी घेण्यात आली का? असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला होता. यावर संजय राऊतांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, कोण आहे किरीट सोमय्या मला माहिती नाही. कोण हा *** आहे. देशात असे *** लोक खूप आहेत. अशा *** 2024 नंतर संपून टाकणार. 2024 नंतर परदाशिक राजनीती असणार आहे.

10 मार्चनंतर आपल्याला हे समजून येईल. मुख्यमंत्र्यांना कोणी भेटायला येत असेल तर त्यांचा अशाप्रकारे अपमान करणे हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे. 11 कोटी जनतेचा अपमान आहे म्हणून मी त्यांना *** बोललो. हे महाराष्ट्राचा अपमान आणी अशा *** लोकांना केंद्र सरकार सुरक्षा पुरवते. असंही संजय राऊत म्हणाले.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: अजित पवार उद्या नंदुरबार जिल्ह्याचा दौऱ्यावर

VIDEO : टिंगरेंनी शरद पवारांसह काँग्रेस, शिवसेनेला कोर्टात ओढलं

Sangli Politics: सांगलीत मोठी राजकीय घडामोड, ठाकरेंच्या युवासेनेचा भाजपला पाठिंबा

Kartiki Ekadashi : कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात भाविकांची अलोट गर्दी; २४ तास घेता येणार दर्शन

Surya Gochar 2024: सूर्याचं नक्षत्र गोचर 'या' राशींच्या जीवनात आणणार वादळ; आर्थिक अपयशही येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT