राऊतांना आव्हान देणारे मुळीक आज काय करतात याकडे लक्ष Saam Tv
मुंबई/पुणे

राऊतांना आव्हान देणारे मुळीक आज काय करतात याकडे लक्ष

शिवसेनेने भाजपला जोरदार चपराक दिल्याची राजकीय चर्चा रंगली

सागर आव्हाड साम टीव्ही पुणे

पुणे - कोथळा बाहेर काढू हे शिवसेनेचे shivsena खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी केलेले विधान धमकवणारे आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देणारे आहे. त्यामुळे पोलिसांनी Police त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी करत राऊत यांनी माफी मागितली नाही, तर त्यांना अन्यथा पुण्यात फिरू देणार नाही असा इशारा भाजप BJP शहराध्यक्ष जगदीश मुळीक Jagdish Mulik यांनी दोन आठवडयांपूर्वी दिला.

हे देखील पहा -

त्यानंतर, शहर शिवसैनिकांनाही खासदार राऊत यांना अडवूनच दाखवा असा इशारा भाजपला दिला होता. त्यानंतर, खासदार राऊत आज पुण्यात येत असून भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक ज्या मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधीत्व करत होते. त्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातच खासदार राऊत हे पदाधिकारी मेळावा घेणार आहेत. त्यामुळे शिवसेनेने भाजपला जोरदार चपराक दिल्याची राजकीय चर्चा रंगली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

दिल्लीत शरद पवार-पंतप्रधान मोदींची भेट भेटीमागे नेमकं गुपित काय?

SCROLL FOR NEXT