का म्हणाले संदीप देशपांडे आम्ही अस्वला सारखे? Facebook/@sandeepDadarMNS
मुंबई/पुणे

का म्हणाले संदीप देशपांडे आम्ही अस्वला सारखे?

सर्व नियम आणि निर्बंध पाळून आम्ही दहीहंडी साजरी करणार

अभिजीत सोनावणे, सामटीव्ही नाशिक

नाशिक - भाजपची BJP जनआशीर्वाद यात्रा आणि शिवसेनेने Shivsena जे आंदोलन केलीत त्यात सोशल डिस्ट्सनिंगच पालन केले गेले का त्यावेळी कोरोना नसतो का? असा संतप्त सवाल करत आम्ही ३१ तारखेला  दहीहंडी उत्सव साजरा करणारच, असे संदीप देशपांडे Sandeep Deshpande यांनी स्पष्ट केले आहे. सर्व नियम आणि निर्बंध पाळून आम्ही दहीहंडी साजरी करणार असे देखील ते म्हणाले आहे. 

हे देखील पहा -

कोरोना राज्य सरकारच्या कानात जाऊन सांगतो का,मी फक्त दही हंडीत येईल आणि आंदोलनात नाही. असा सवाल देशपांडे यांनी केला आहे. आमच्यावर कितीही केसेस टाका. कपाट भरून नोटीस पडल्या आहेत यात आणखी एका नोटस ची भर पडेल. आम्ही अस्वल आहोत, अस्वलाच्या अंगावर जितके केस, तेवढ्या केसेस आमच्यावर आहेत केसेस ला आम्ही घाबरत नाही असा टोलाही संदीप देशपांडे यांनी लगावला. 

मुंबईच्या दादरमधील धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र बंद आहे. तिथला बाण महापौर बंगल्यात गेल्यामुळे केंद्र बंद केलं आहे. तुमची निशाणी बाण आहे त्याच तरी भान ठेवा, नाहीतर तुमची निशाणी तरी बदला, हात किंवा घड्याळ काहीही निशाणी ठेवा असा देखील टोला त्यांनी यावेळी लागलेला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Case Live Update : शिवसेना प्रकरणात सर्वात मोठा युक्तिवाद! कपिल सिब्बल यांनी पकडली शिंदे गटाची सर्वात मोठी चूक?

Viral Video : सोसायटीत रात्री पावणेदोनला थरार, भरधाव कारने गेटला दिली जोरदार धडक; दैव बलवत्तर म्हणून वॉचमन थोडक्यात बचावला

पुण्यात ब्रिटनहून आलेला 'तो' धर्मगुरू अन् चर्चमधील 'ते' रहस्यमय प्रवचन! नव्या कायद्यांतर्गत महाराष्ट्रातली पहिलीच मोठी कारवाई

Maharashtra News Live Update: केळी उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक; दरात मोठी घसरण

Suvendu Adhikari: उड्डाण भरताच तांत्रिक बिघाड; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारींच्या हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग

SCROLL FOR NEXT