Maharashtra Municipal Election Result  Saam tv
मुंबई/पुणे

मुंबईसह महाराष्ट्राच्या निवडणुकीचा साम टीव्हीचा एक्झिट पोल ठरला तंतोतंत खरा

Maharashtra Municipal Election Result : मुंबईसह महाराष्ट्राच्या निवडणुकीचा साम टीव्हीचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला आहे. महाराष्ट्रातील बहुतेक ठिकाणी एक्झिट पोलनुसार निकाल लागल्याचे पाहायला मिळालं आहे.

Vishal Gangurde

मुंबईसह महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. या २९ महापालिकांच्या निवडणुकीत बहुतेक ठिकाणी भाजपने चांगली बाजी मारली आहे. याच २९ महापालिकांच्या निवडणुकासांठी १५ जानेवारी रोजी मतदान पार पडल्यानंतर साम टीव्हीने एक्झिट पोल केला होता. महाराष्ट्रातील आजचा निकाल पाहता साम टीव्हीचा कालचा एक्झिट पोल तंतोतत खरा ठरला आहे.

साम टीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये २५ वर्षांची मुंबईवरील सत्ता ठाकरे गटाच्या हातून निसटणार असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आजचा निकाल पाहता मुंबईत महायुतीचे ११५ उमेदवार जिंकून आले आहेत. त्यामुळे मुंबईत महायुतीने बहुमताचा आकडा गाठलाय. मुंबईबाबचा एक्झिट पोल खरा ठरला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्येही भाजपची सत्ता येणार असल्याचा पोलमधून दावा करण्यात आला होता. या दोन्ही ठिकाणी भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. महाराष्ट्रातील इतर महापालिकेच्या निवडणुकीबाबतचे अंदाज खरे ठरले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जेलमधून गुंड लढले, निवडणूक जिंकले; गुंडांच्या गुंडगिरीला जनतेचा कौल

MMR मध्ये बविआनं रोखला भाजपचा रथ; वसई- विरारमध्ये बविआ अभेद्य

Explainer : मुंबईतील भाजपच्या ऐतिहासिक विजयाचे धुंरधर कोण? यशामागे नेमकी काय होती रणनीती? वाचा

BMC Election: मुंबईत पहिल्यांदाच भाजपचा महापौर; काँग्रेस, शिवसेना, RPIनंतर भाजपला संधी

मुंबई महापालिकेचा निकाल जाहीर; तुमच्या वॉर्डाचा नगरसेवक कोण? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT