Nagar, shevgaon, police saam tv
मुंबई/पुणे

Nagar Crime News : दोन वर्षाच्या नातीचा बादलीत बुडवून खून, सूनेचा आवळला गळा; सास-यास अटक

पाेलिस या घटनेचा कसून तपास करीत आहेत.

Siddharth Latkar

- सुशिल थाेरात

Nagar News : नगर जिल्ह्यात एका कुटुंबात सास-याने सूनेचा आणि नातीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनूसार चारित्राच्या संशयावरुन ही घटना घडली आहे. पाेलिस घटनेचा तपास करीत आहेत. (Breaking Marathi News)

ही घटना शेवगाव तालुक्यातील मजले शहर येथे घडली. घटनास्थळावरुन आणि पाेलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनूसार सासर्‍याने गळा दाबून युवतीचा आणि चिमुकलीचा पाण्यात टाकून खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.

ऋतुजा संतोष लोंढे आणि चिमुकली समृद्धी संतोष लोंढे असे घटनेतील मृतांची नावे आहेत. पाेलिसांनी ऋतुजा यांचे सासरे ज्ञानदेव लोंढे यांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर शेवगाव पोलीस ठाण्यात (shevgaon police station) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे शेवगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : आज मराठा समाजाची पुण्यात महत्त्वाची बैठक

Monday Horoscope : भगवान गणेशाची उपासना फलदायी ठरेल, अचानक धनलाभ होईल; ५ राशींच्या लोकाचं नशीब फळफळणार

Success Story: वडील वीट भट्टीवर कामाला; लेक २२ व्या वर्षी IPS झाला; सफीन हसन यांचा प्रेरणादायी प्रवास

Monday Horoscope Update : संकष्टी चतुर्थीची उपासना ४ राशींसाठी ठरणार लाभदायक, वाचा आजचे राशी

Plane Crash : मोठी बातमी! उड्डाणानंतर विमानाला आग अन् एअरपोर्टजवळ कोसळलं, १५ जणांचा मृत्यू | VIDEO

SCROLL FOR NEXT