Pune Auto Driver Strike Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: रिक्षाचालक संप; हजारो रिक्षाचालकांनी बाईक टॅक्सीला विरोध केला

पुण्यामध्ये बाईक टॅक्सींचे वर्चस्व सध्या मोठ्या प्रमाणात सुरु असून, याच्या निषेधार्थ आज रिक्षा संघटनांनी बाइक टॅक्सीविरोधात आंदोलन

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे: पुण्यामध्ये (Pune) बाईक टॅक्सींचे वर्चस्व सध्या मोठ्या प्रमाणात सुरु असून, याच्या निषेधार्थ आज रिक्षा संघटनांनी (Rickshaw Association) बाइक टॅक्सीविरोधात (Taxi) आंदोलन केले आहे. यावेळी रिक्षाचालक येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोरोनाने (Corona) सर्वच क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. याचा फटका व्यावसायिकांना (Professional) देखील जास्त प्रमाणात बसला आहे. टॅक्सी- बाईक सुरू झाल्याने रिक्षाचालकांचे हाल होत आहेत. (Pune Auto Rickshaw Protest)

हे देखील पहा-

या पार्श्वभूमीवर पुणे (Pune) जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ४ जानेवारी दिवशी आठवड्याभरात टॅक्सी- बाईक बंद करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, महिनाभराचा कालावधी लोटून देखील कोणतीही कार्यवाही झाली नाही. हजारो रिक्षाचालकांनी दुचाकी टॅक्सींना विरोध करत आहेत. याअगोदर काही दिवसांपूर्वी एका रिक्षाचालकावर हल्ला (Attack) करण्यात आला होता.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT