Eknath Shinde  Saam TV
मुंबई/पुणे

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी हालचालींना वेग, मंत्रिमंडळ बैठकीत कुणबी प्रमाणपत्र रिपोर्टबाबत मोठा निर्णय

Political News : रिपोर्ट देण्यासाठी साधरण एका महिन्याचा कालावधी लागणार होता.

साम टिव्ही ब्युरो

विनय म्हात्रे

Mumbai News :

जालन्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे यांनी सरकारला चार दिवसांचा वेळ दिला आहे. जरांगे यांच्या अल्टिमेटमनंतर राज्य सरकारने हालचाली वाढवल्या आहेत.

आज राज्य मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीतही कुणबी प्रमाणपत्र संबंधित समितीच्या रिपोर्टबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. सात दिवसात रिपोर्ट देण्याच्या हालाचली सुरु झाल्या आहेत.

रिपोर्ट देण्यासाठी साधरण १ महिन्याचा कालावधी लागणार होता. आता रिपोर्ट किमात सात दिवसात द्यावा अशा सूचना महसू सचिव यांना दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीला

सहकार क्षेत्रातील दिग्गज नेता हरपला; शरद पवार गटातील विश्वासू नेत्याचं निधन

cooking oil storage : ओट्यावर तेल नेहमी सांडत? मग, या ठिकाणी ठेवा तेलाची बाटली, तेल होणार नाही कधीच खराब

मंत्री राणेंच्या ताफ्यावर फेकल्या कोंबड्या; पाहा VIDEO

How Much Water To Drink Daily: 1, 2, 3, 4, की 5, दररोज किती लिटर पाणी प्यावे? नेमकं प्रमाण जाणून घ्या

SCROLL FOR NEXT