राज ठाकरेंची पुन्हा पुणे वारी; पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकांना वेग! SaamTV
मुंबई/पुणे

राज ठाकरेंची पुन्हा पुणे वारी; पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकांना वेग!

याआधी दोन-तीन वेळा पुणे दौरा केलेले राज ठाकरे आज पुन्हा दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर ते आले आहेत.तसेच आज त्यांनी त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी शहरातील निवडक पदाधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावली आहे.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेMNS अध्यक्ष राज ठाकरेRaj Thackeray यांनी मागील महिण्यापासून पुण्यावरती लक्ष केंद्र केलं आहे पुणे महानगरपालिकेच्याPMC येऊ घातलेल्या निवडणूका Elections लक्षात घेता त्यांनी आत्तापासूनत मोर्चे बांधनी सुरु केली आहे. Raj Thackeray's Pune tour again

हे देखील पहा-

याआधी दोन-तीन वेळा पुणे दौरा केलेले राज ठाकरे आज पुन्हा दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर ते आले आहेत.तसेच आज त्यांनी पुण्यातील निवासस्थानी दाखल झाल्यावरती शहरातील निवडक पदाधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावली आहे.

आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा पुणे दौरा महत्वाचा मानला जात आहे, उद्या पक्ष कार्यलयात ते बैठक घेणार आहेत, या दरम्यान शाखाध्यक्षांच्या ते नियुक्ती करणार आहेत, पुण्यातील 8 विधानसभा मतदारसंघातील शाखाध्यक्षांना नियुक्तीचे पत्रही देण्यात येईल अशी माहिती मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी माहिती दिली आहे.

पुणे मनसे-राष्ट्रवादी वाद

मागील आठवडा भरात मनसे आणि राष्ट्रवादी यांच्या पुणे शहराध्यक्षांमध्ये चांगलाच वाद रंगला होता. राज ठाकरेंवर संभाजी ब्रिगेडने केलेल्या टीकेवरती मनसेचे वसंत मोरे यांनी ब्रिगेडच्या प्रविण गायकवाडांना पुण्यात फिरु देणार नसल्याच वक्तव्य केलं होतं. मात्र याला लगेच प्रतिउत्तर म्हणून राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष यांनी आम्ही आणि आमच महाविकास आघाडी सरकार गायकवाडांच्या पाठीशी असल्याच वक्तव्य केलं होतं.त्यामुळे आजच्या राज ठाकरेंच्या दौवऱ्यानंतर राष्ट्रवादी किंवा ब्रिगेड काय प्रतिक्रया देतय हे पाहणही महत्वाच ठरणार आहे.

Edited by-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : ऑपरेशन लोटसमुळे पुण्यात भूकंप अन् विरोधकांना हादरे, पूर्व अन् पश्चिमेत भाजपकडून करेक्ट कार्यक्रम

Pune-Nagpur Vande Bharat Train: पुणे - नागपूर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मोठा बदल, रेल्वेने नेमका काय घेतला निर्णय?

Makeup Remover: केमिकल प्रोडक्टने मेकअप काढण्यापेक्षा 'या' घरगुती सामग्रीने काढा मेकअप, चेहऱ्याला नाही होणार त्रास

Liver Detox: स्वयंपाकघरातील या पदार्थांनी लिव्हर होईल स्वच्छ, फॅट आणि घाण होईल झटक्यात दूर

Long Hair Tips: लांब आणि सरळ केसांसाठी करा 'हे' ३ सोपे घरगुती उपाय; पार्लरचा हजारो रूपयांचा खर्च वाचेल

SCROLL FOR NEXT