मुंबई/पुणे

MNS Gudi Padwa Melava: डॉक्टर काय मतदारांच्या नाड्या तपासणार का? निवडणूक आयोगाला राज ठाकरेंचा टोला

MNS Raj Thackeray Gudi Padwa Melava : लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंची राजकीय भूमिका आणि मनसेची यापुढची दिशा काय असेल? या प्रश्नांची उत्तरे आजच्या मेळाव्यातून मिळणार आहेत.

Bharat Jadhav

Raj Thackeray Slams Election Commission MNS Gudi Padwa Melava :

शिवतीर्थावर आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडत आहे. आपल्या भाषणाला सुरुवात करताच राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावर निवडणुका घोषित लवकर घोषित न करण्यावरून टीका केली. निवडणूक आयोगाला निवडणुकीच्या कामासाठी एक यंत्रणा का उभारता येत नाही? असा सवाल करत राज ठाकरेंनी शिक्षक आणि डॉक्टरांना आवाहन केलं आहे. निवडणूक आयोगाने ज्या शिक्षकांना आणि डॉक्टरांना निवडणुकीच्या कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश असतील त्यांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकावा असं आवाहन राज ठाकरेंनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jailer 2 Set Accident: रजनीकांत यांच्या 'जेलर 2'च्या सेटवर मोठी दुर्घटना; 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: हडपसर भागातील बॉम्ब प्रकरणी एक संशयित ताब्यात

ममता बॅनर्जी यांचा टीएमसी पक्ष फुटीच्या मार्गावर? खासदारांचा एक गट बंडाच्या भूमिकेत

Panchgani Name History: 'पाचगणी' हे नाव कुठून आलं? कोणी ठेवलं? इतिहास वाचा

Heatwave Alert : उष्णतेच्या लाटेचा तडाखा! विदर्भाला 'यलो अलर्ट'; या वेळात सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी, वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT