Raj Thackeray criticizes rebel leaders and BJP, sparking a major political controversy in Maharashtra. saam tv
मुंबई/पुणे

'देहविक्री करणाऱ्यांसाठी गिऱ्हाईक आहेतच, फोडाफोडीवरून राज ठाकरेंची जहरी टीका

Raj Thackeray Controversial Remark Rebels Bjp Reaction: फोडाफोडीच्या राजकारणावरून राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जहरी टीका केलीय...राज ठाकरेंनी बंडखोरांची तुलना थेट देहविक्री करणाऱ्या वेश्येशी केलीय... मात्र या विधानामुळे कोणत्या भाजप आमदारानं राज ठाकरेंवर कारवाईचा इशारा दिलाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

ऐकलतं... 5 महिन्यांपूर्वी ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जिल्हा परिषदेच्या निकालानंतर भाजपवर केलेली ही टीका पुन्हा एकदा चर्चेत आलीय.... आणि त्याला कारण ठरलयं... ठाकरेसेनेच्या खासदारांमधील फूट...6 खासदारांनी बंडखोरी करत शिंदेसेनेत पक्षप्रवेश केला...मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी फुटीर खासदारांवर संताप व्यक्त केलाय.. राज ठाकरेंनी बंडखोर आमदारांची तुलना वेश्यांशी केलीय.. देहविक्रीला हे तयार असतील तर गिऱ्हाईक आहेतच' असा घणाघात ठाकरेंनी केलाय..एवढंच नव्हे तर भाजपवरही त्यांनी जोरदार निशाणा साधलाय.

तर राज ठाकरेंच्या या विधानावर भाजप आमदारांनी तीव्र आक्षेप घेत थेट विशेष हक्क भंग प्रस्ताव मांडण्याचा इशारा दिलाय. तर काहींनी राज ठाकरेंना बिन विषारी साप म्हणत टोला लगावलाय.

फुटीर खासदारांच्या मुद्यावर उद्धव ठाकरेंनंतर सर्वाधिक टीका ही राज ठाकरे करत आहेत. मात्र उद्धव ठाकरेंच्या निशाणावर एकनाथ शिंदे आहेत तर राज ठाकरेंच्या निशाण्य़ावर भाजपचे नेते...त्यामुळे दोन्ही ठाकरेंचे टार्गेट वेगवेगळे आहेत की अंतर्गत समझोत्यातून टार्गेट ठरवण्य़ात आले आहेत याबाबत आता चर्चा सुरू झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आंतरवाली सराटीत मराठा बांधवांसाठी तब्बल तीन क्विंटलची दाळबाटी

Police Suspended: ९ पोलिसांचे तडकाफडकी निलंबन, पोलिस दलात खळबळ

23 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; CM कार्यालयात मोठे फेरबदल, कोणाची कुठे नियुक्ती?

Birthday Gift: बायकोने नवऱ्याला 5 वस्तू चुकूनही भेट देऊ नये

Maharashtra Politics: मोठी बातमी! शिंदेंकडून ठाकरेंना मोठा हादरा, बड्या नेत्यासह ७ नगरसेवक हाती घेणार 'धनुष्यबाण'

SCROLL FOR NEXT