Karjat News Sachin Kadam Saam TV
मुंबई/पुणे

Karjat News: मोठी बातमी! कर्जत येथील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भीषण आग

शॉर्सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन कदम

Karjat News: कर्जतमधून एक मोठी दुर्घटना घडली आहे. कर्जत येथे असलेली रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आज पहाटे आग लागली. (Latest Karjat News)

शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच कर्जत नगर परिषद आणि खोपोली नगर परिषद अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. तीन तासांच्या शर्तीच्या प्रयत्नांतर आग आटोक्यात आली असून या आगीमुळे बँकेचे मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT