vikhe patil - ashok chavan Saam TV
मुंबई/पुणे

Political News : काँग्रेसमध्ये काय उरलंय? राधाकृष्ण विखे पाटलांची अशोक चव्हाणांना खुली ऑफर

अशोक चव्हाण एक सक्षम नेते आहेत. त्यांना मुख्यमंत्री म्हणून काम केल्याचा अनुभव आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे.

काँग्रेसमध्ये काही उरलं नाही, असं म्हणत आपले जुने सहकारी अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये यावं असं आवाहन राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं आहे.  (Latest Marathi News)

काँग्रेसमध्ये काही उरलं नाही, काँग्रेसचं भविष्य काय आहे. अशोक चव्हाण एक सक्षम नेते आहेत. त्यांना मुख्यमंत्री म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी देखील विचार करायला हवा.

जगाने मोदींचे नेतृत्व स्वीकारले आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी देखील मोदींच्या नेतृत्वात काम करावं, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

Shocking : महाराष्ट्र हादरला! नेहमीच्या वादाला कंटाळला, १६ वर्षाच्या मुलानं बापाला संपवलं

Crunchy Sev Recipe: संध्याकाळच्या स्नॅकसाठी घरीच बनवा कुरकुरीत लसूण शेव, चहासोबत तोंडी लावायला परफेक्ट डिश

Vande Mataram 150 Years : जन गण मन आणि वंदे मातरम् यातील फरक तुम्हाला माहिती आहे का ? जाणून घ्या

Indian Bank Recruitment: इंडियन बँकेत नोकरीची संधी; या पदांसाठी निघाली भरती; आजच करा अर्ज

SCROLL FOR NEXT