Rohingyas In Pune saam tv
मुंबई/पुणे

Rohingya: बांगलादेशी झाले पुणेकर! बेजबाबदार प्रशासनामुळे पुण्यात रोहिंग्यानं थाटला संसार

Rohingyas In Pune: पुण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आलीय.. ही बातमी आहे म्यानमारच्या एका रोहिंग्याची.. म्यानमारमधल्या या रोहिंग्याने चक्क पुण्यात स्वत:चं घरं बांधून संसार थाटला होता.. मुजम्मिल खान असं या रोहिंग्याचं नाव आहे..मुजम्मिलनं काय कारनामे केलेत पाहूया.

Tanmay Tillu

म्यानमारमधून बांगलादेशात आलेल्या आणि त्यानंतर पुण्यात राहिलेल्या रोहिंग्या व्यक्तीने बनावट आधार कार्ड काढून जागा विकत घेतली आणि घर बांधून संसारही थाटल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे या व्यक्तीवर जुलै महिन्यात पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानंतरही त्याने खोट्या कागदपत्रांच्या आधारे हे कृत्य केल्याचं समोर आलं. मुजल्लीम खान असं या रोहिंग्याचं नाव आहे. या रोहिंग्यानं कसा संसार थाटला पाहूया.

रोहिंग्याचं पुण्यात स्वत:चं घर

बांगलादेशमधून पश्चिम बंगाल मार्गे भारतात प्रवेश

कोलकात्यात काम न मिळाल्याने पुण्यात आला

कागदपत्रं नसताना भिवंडीतून 500 रूपयांना बनवलं आधार कार्ड

स्वतःसाठी आणि बायकोसाठी पासपोर्टही मिळवला

सुपारी आणि कपडे विकण्याचा व्यवसाय

देहूरोडमध्ये 80 हजारांत 600 चौरस फूट जागा घेऊन घर बांधलं

म्यानमारमध्ये इस्लामिक संस्थेत मौलाना कोर्स

खान आता जामिनावर बाहेर आहे. पुण्यातील देहूरोड परिसरात भारत सरकारच्या संरक्षण खात्यातील अनेक महत्वाचे डेपो आहेत. मात्र यातून आजूबाजूच्या देशातील लोक बेकायदेशीरपणे आणि बनावट कागदपत्र तयार करून भारतात कसे घुसखोरी करतात ? हा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाकडून संजय राऊत बरे होण्यासाठी महाआरतीचं आयोजन

Egg Safety Facts: अंडे का फंडा! अंडी फ्रिजमध्ये ठेवावीत की नाही?

Nashik : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आयुष्य संपवलं; माहेरच्या लोकांकडून घरासमोर पार्थिवावर अंत्यविधी

Soham Bandekar Marriage: लाडक्या आदेश भाऊजींच्या घरी लगीनघाई! होणारी सुनबाई आहे तरी कोण?

Nagpur Politics : ठाकरेंना मोठा झटका, १२ वर्षे शिवसेनेत काम केलेल्या तरूण नेत्याचा राजीनामा, २ कारणंही सांगितली

SCROLL FOR NEXT