Pune Fire Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Fire : पुण्यात भीषण आग, भंगार दुकान आगीत जळून खाक; परिसरात काळेकुट्ट धुरांचे लोट | VIDEO

Pune Fire News : पुण्याच्या वाघोली परिसरात एका भंगाराच्या दुकानाला आग लागली. या आगीत भंगाराचे संपूर्ण दुकान जळून खाक झाल्याचे पाहायला मिळाले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Yash Shirke

सचिन जाधव, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुण्यातील वाघोली येथे एका भंगार दुकानाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीमध्ये संपूर्ण दुकान जळून खाक झाले. भंगाराच्या दुकानात असलेल्या प्लॅस्टिक व इतर मटरेलमुळे प्रचंड असे धुराचे लोट आकाशात पसरले असल्याचे पाहायला मिळाले. या घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलीस, पुणे महानगरपालिका व पीएमआरडीए अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर लगेचच आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. गेल्या काही दिवसापासून भंगार दुकानांचा विषय ऐरणीवर आला असून यावरती कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली जात आहे. आग कशी लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आग लागण्याचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: गणपती दर्शनाआधी एकनाथ शिंदे–राज ठाकरे यांची बंद दाराआड महत्त्वपूर्ण चर्चा|VIDEO

Maharashtra Live News Update: उल्हासनगरातील सामाजिक कार्यकर्त्या सरिता खानचंदानींचा आत्महत्येचा प्रयत्न

Maharashtra Government: राज्यातील शिक्षकांसाठी सरकारचा मोठा निर्णय, टप्पा अनुदानाला मंजुरी

Mithila Palkar: मिथिला पालकरच्या सौंदर्याची जादू, साडीतील फोटोंनी केले घायाळ

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; केबिनमध्ये पुरूष अन् महिला आक्षेपार्ह स्थितीत, मालक पती-पत्नी फरार

SCROLL FOR NEXT