Pune : भूमिपूजनाच्या वादातून दोन नगरसेवकांची भर रस्त्यात हमरीतुमरी अमोल कविटकर
मुंबई/पुणे

Pune : भूमिपूजनाच्या वादातून दोन नगरसेवकांची भर रस्त्यात हमरीतुमरी

कात्रजमधील प्रभाग क्र. ३८ मध्ये उत्कर्ष सोसायटीतील रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनावरून स्थानिक नगरसेवकांमध्ये चांगलंच वाद जुंपला होता.

अमोल कविटकर साम टीव्ही पुणे

अमोल कविटकर

पुणे: कात्रजमधील प्रभाग क्र. ३८ मध्ये उत्कर्ष सोसायटीतील रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनावरून स्थानिक नगरसेवकांमध्ये चांगलंच वाद जुंपला होता. या दोघांमध्ये थेट रस्त्यावरच वादविवाद सुरू झाला.

उत्कर्ष सोसायटी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रकाश कदम आणि भाजप नगरसेविका मनिषा कदम यांनी डांबरीकरण कामासाठी निधी आपणच मंजूर केला असल्याचे सांगताना दोघांमधील वादाचा व्हिडिओ समोर आला आहे.

कात्रजतलाव प्रवेशद्वार ते शेलारमळा, गुजरवस्ती, महादेवनगरकडे जाणारा मुख्य रस्ता असल्याने मोठी वाहतूक असते. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रस्ता विकसनाची मागणी जोर धरत होती.

हे देखील पहा-

महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याने नागरिकांना आकर्षित करण्यासाठी नगरसेवकांमध्ये विकासकामे करण्याच्या स्पर्धा सुरू आहेत. त्यावरून अनेक ठिकाणी श्रेयवाद लढाई पाहायला मिळते. यातीलच हा प्रकार असल्याचे दिसून येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मूक मोर्चा

नराधमाचे हैवानी कृत्य, अपहरण करून ६ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार, नाक,तोंड अन् प्रायव्हेट पार्टमधून...

Pune : “आम्ही इथले भाई” कोयत्याने वाहनांची तोडफोड करणाऱ्या तरुणांची पोलिसांनी जिरवली

Blouse Back Designs: ट्रेंडी आणि यूनिक बॅक ब्लाउज डिझाईनसाठी 'हे' पॅटर्न नक्की ट्राय करा

Hair Care Tips : महिलांनो भांगात कुंकू भरताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर होईल मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT