Sunil Dhumal Saam TV
मुंबई/पुणे

Pune Shocking News : पुण्यातील भाजप युवा नेत्याची आत्महत्या, रेल्वेखाली येत संपवलं जीवन

BJP Leader Sunil Dhumal News : सुनील धुमाळ यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. हडपसर परिसरात असलेल्या साडे सतरा नळीमध्ये धुमाळ वास्तव्यास होते.

प्रविण वाकचौरे

नितीन पाटणकर

Pune News :

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुणे भाजपचे युवा मोर्चा प्रदेश संपर्क प्रमुख सुनील धुमाळ यांनी आत्महत्या केली आहे. रेल्वेखाली येत त्यांनी जीवन संपवलं आहे. हडपसर परिसरात असलेल्या साडे सतरानळी रेल्वे ट्रॅकवर त्यांनी आत्महत्या केली.

सुनील धुमाळ यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. हडपसर परिसरात असलेल्या साडे सतरा नळीमध्ये धुमाळ वास्तव्यास होते. या आत्महत्या प्रकरणी रेल्वे पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांकडून पुणे जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

विहिरीत बुडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू,अंदाज चुकला अन् विपरित घडलं!

पालघर पाण्यात, मृतदेह छतावर, मृत्यूनंतरही नरकयातना थांबेनात

Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेत २३ लोकांपैकी १४ जणांची सुटका तर ८ लोकांचा मृत्यू

सिद्धिविनायकची दानपेटी कुणी लुटली? शिंदेंचा बांदेकरांवर आरोप, ठाकरेंवर निशाणा

SCROLL FOR NEXT