Pune Shaniwar Wada  saam tv
मुंबई/पुणे

Pune Shaniwar Wada : पुण्यातील शनिवारवाड्यात नमाज पठण? Video

Shaniwar Wada : पुण्यातील शनिवार वाड्यात नमाज पठत होत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी हा व्हिडीओ शेअर करताना निषेध व्यक्त केला आहे.

Yash Shirke

Pune : पुण्याच्या शनिवार वाडा परिसरात नमाज पठण करत असल्याचा व्हिडीओ भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. मेधा कुलकर्णी यांनी इन्स्टाग्रामवर नमाज पठणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या घटनेवरून सकल हिंदू समाज आणि पतित पावन संघटनेने तीव्र निषेध नोंदवला आहे. नमाज पठण झाल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज आणि पतित पावन संघटना या दोन्ही संघटना आज (१९ ऑक्टोबर) सायंकाळच्या सुमारास शनिवार वाड्याजवळ शिव वंदना करणार आहेत. या संबंधित माहिती देखील मेधा कुलकर्णी यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT