Robbery गोपाल मोटघरे
मुंबई/पुणे

Pune: कोंढव्यात सराफ दुकानात दरोडा टाकत गोळीबार; घटना CCTVमध्ये कैद

एका धाडसी पोलीस शिपायाने झडप टाकून दरोडेखोराला पकडल आहे.

गोपाल मोटघरे

गोपाल मोटघरे

पुणे: पुण्यातील कोंढवा परिसरातील सराफा दुकानात शिरून गोळीबार करून सराफाला दरोडे खोरांनी लुटण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत मात्र दरोडेखोर दरोडा टाकून पळून जात असताना. एका धाडसी पोलीस शिपायाने झडप टाकून दरोडे खोराला पकडल आहे.

अंकुश केंगळे असे बहाद्दर पोलिसाचे नाव असून, केंगले हे काल रात्रीच्या सुमारास रात्रगस्त करत असताना आंबेडकर नगर येथील एका ज्वेलर्स मध्ये दरोडे खोर घुसून बंदुकीचा धाक दाखवून सोनाराला दोन दरोडे खोर लुटत होते. मात्र रात्र गस्तीवरील असल्याने पोलीस शिपाई केंगले यानी स्वतःची जीवाची पर्वा ना करता आरोपी सौद आसिफ सय्यद याला झडप टाकून पकडलय. दरोडेखोराच्या हातामध्ये बंदूक असतानाही केंगळे यांनी दरोडेखोरांवर झडप टाकून त्याला ताब्यात घेतल, त्यामुळे केंगळे यांनी दाखवलेल्या धाडसाचं पुणे पोलिस दलात सर्वत्र मोठं कौतुक होत आहे.

हे देखील पहा-

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air India: एअर इंडियाच्या फ्लाइट तिकीटावर ६००० रुपयांचा डिस्काउंट; कोणाला मिळणार फायदा?

Maharashtra Live News Update : विमानाचं तिकीट स्वस्त मिळावं यासाठी उड्डाण योजना- पीएम मोदी

PM Narendra Modi : मुंबईला मिळालं आणखी एक आंतरराष्ट्रीय विमानतळ; दि. बा. पाटील यांचं स्मरण करत PM मोदी काय म्हणाले? VIDEO

GK: भारतातील पहिली मेट्रो सेवा कशी आणि कुठे सुरु झाली? जाणून घ्या

Maharashtra Politics : कोल्हापुरात शिंदे गटाला मोठा झटका! बडा नेता करणार अजित पवार गटात प्रवेश

SCROLL FOR NEXT