Chandrakant Patil- Ravindra Dhangekar Saam TV
मुंबई/पुणे

Pune Political News : पुण्याचे पालकमंत्री पाहुणे, कधीही कोल्हापूरला जातील; आमदार रवींद्र धंगेकरांची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका

Ravindra Dhangekar News : पब कल्चर वाढल्याने तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी गेला आहे.

साम टिव्ही ब्युरो

रुपाली बडवे

Mumbai News : पुण्यातील वाढती गुन्हेगारीचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत आहे. कोयता गँग, महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा, वाहनांची तोडफोड अशा अनेक घटनांमुळे पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातो. विधीमंडळातही हा मुद्दा उपस्थित झाला आहे.

कसबा पोटनिवडणुकीत विजयी झालेले काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा उपस्थित करत गुन्ह्यांची यादीच वाचून दाखवली आहे. पुण्यात गुन्हेगारी वाढते आहे. विद्येच माहेर घर असलेल पुणे आता उडते पुणे म्हणावं लागेल. पब कल्चर वाढल्याने तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी गेला आहे. (Pune News)

पुण्याची पुरती वाट लागली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पुण्याचं काही घेणदेण नाही. ते पाहुणे आहेत, आज ना उद्या कोल्हापूरला जातील. अजित पवार यांनी आताच पद संभाळलं आहे, बघू काय होत, असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT