pune, vaibhav shinde saam tv
मुंबई/पुणे

Pune Police News : 29 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल; ४ वर्षांच्या‌ मुलाचं छत्र हरपलं

या घटनेमुळे खेसे पार्क परिसरात शाेककळा पसरली.

Siddharth Latkar

- अक्षय बडवे

Pune News : पुणे पोलिस दलातील (pune police) एम.टी. मोटार परिवहन विभागातील एका पोलिस कर्मचाऱ्याने राहत्या घरी आत्महत्या केल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. वैभव शिंदे (वय २९) असे आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असल्याची माहिती स्थानिक रहिवासी यांच्याकडून मिळाली. (Maharashtra News)

शिंदे हे पोलिस दलात ड्रायव्हर म्हणून कार्यरत होते. पुण्यातील लोहगाव भागात खेसे पार्क परिसरात ते राहत. त्यांनी घराच्या गच्चीवर आत्महत्या केल्याची माहिती स्थानिकांनी दिली. शिंदे यांनी आत्महत्या नेमकी का केली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक ४ वर्षाचा मुलगा आहे.

शिंदे यांच्या आत्महत्येने पाेलिस दलात खळबळ उडाली आहे. तसेच त्यांच्या कुटुंबियांना माेठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे खेसे पार्क परिसरात शाेककळा पसरली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Horror : अकोल्यात धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, चालकाकडून भंयकर कृत्य, वाचून संताप येईल

Marathi bhasha Vijay Live Updates : वरळी डोममध्ये राज ठाकरेंची व्हॅनीटी व्हॅन दाखल, पाहा व्हिडिओ

Nashik Accident : रिक्षाच्या धडकेत दोन वर्षीय बालकाचा मृत्यू ;घराच्या समोर खेळत असतांना घडला अपघात

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Sarzameen : "यहां हर फैसला एक कुर्बानी है..."; इब्राहिम अली खानच्या 'सरजमीन'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT