Pune Crime News, Boy, Molested saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime News : गेम खेळायच्या निमित्ताने रुममध्ये नेत नराधमाने चिमुरड्यावर केला अनैसर्गिक अत्याचार

पाेलिस घटनेचा कसून तपास करीत आहेत.

Dnyaneshwar Choutmal

Pune News : पुणे जिल्ह्यात एका नराधमाने आठ वर्षाच्या मुलावर (boy) अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना समाेर आली आहे. या घटनेमुळे पुणे शहरात (pune city) एकच खळबळ उडाली आहे. पाेलिस (pune police) या घटनेचा शाेध घेताहेत. (Breaking Marathi News)

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार हा किळसवाणा प्रकार एकाने केला आहे. या नराधमाने आठ वर्षीय चिमुरड्याला गेम खेळायला चलं असे म्हणून रुममध्ये नेले. त्यानंतर त्याला कपडे काढायला सांगितले.

संशयिताने मुलाच्या अज्ञानपणाचा फायदा घेत त्याचे लैंगिक शाेषण केले. या घटनेची माहिती कळताच त्याच्या पालकांना धक्का बसला. पाेलिस या घटनेचा कसून तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT