Pimpri Fire News  Saam TV
मुंबई/पुणे

Pimpri Fire News : मोठी बातमी!चिखलीमधील भंगाराच्या गोदामाला भीषण आग; सर्व साहित्य जळून खाक

Fire News : आग इतकी भीषण आहे की धूराचे लोट हवेत दूरवर पसरले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Pune : चिखली येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. यामध्ये भंगार दुकानातील सर्वच साहित्य जळून खाक झाले आहे. ही आग इतकी भीषण आहे की धूराचे लोट हवेत दूरवर पसरले आहेत.

आगिची माहिती मिळताच अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत. आग दूरवर पसरल्याने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप आगीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पुण्यात चार दिवसांपूर्वीच एका दुकानाला आग लागली होती. अशात आज आगलेल्या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही आग नेमकी कोणत्या कारणाने लागली त्याचे कारण देखील अद्याप समजू शकले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dreams Fact : रात्री पडलेलं स्वप्न सकाळी आठवतच नाही? समोर आलं थक्क करणारं कारण

Mumbai Crime: मुंबई हादरली! ९ वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, ६ जणांकडून अश्लिल व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल

Skin Care: चेहरा ड्राय झालाय आणि ओपन पोर्स वाढलेत? मग, चेहऱ्यावर रोज स्प्रे करा हे घरी तयार केलेले फेस मिस्ट

Maharashtra News Live Update: पोलादपुर महाबळेश्वर जोडणारा आंबेनळी घाट 16 ऑगस्ट पर्यंत बंद राहणार

TET Exam Scam: टीईटी पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, नामांकित पोलिस प्रशिक्षण केंद्र चालवणाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT