Pune: ओझरचा विघ्नहर गणपती जन्मोत्सव फुलांच्या पाकळ्या उधळत साजरा रोहिदास गाडगे
मुंबई/पुणे

Pune: ओझरचा विघ्नहर गणपती जन्मोत्सव फुलांच्या पाकळ्या उधळत साजरा

आज ओझरच्या विघ्नहर गणपतीचा जन्मोत्सव फुलांच्या पाकळ्या उधळत साजरा करण्यात आला आहे.

रोहिदास गाडगे

रोहिदास गाडगे

पुणे : आज ओझरच्या विघ्नहर गणपतीचा जन्मोत्सव फुलांच्या पाकळ्या उधळत साजरा करण्यात आला आहे. अष्टविनायक गणपती मध्ये सर्वात श्रीमंत गणपती अशी या गणपतीची ओळख आहे. मूर्तीवर विविधरंगी दागिन्यांची सजावट असते. अष्टविनायकांपैकी एक असलेल्या पुणे Pune जिल्ह्यातील ओझरच्या विघ्नेश्वर गणपतीचा पाच दिवसांचा जन्मोस्तव सुरु आहे. 

हे देखील पहा-

त्या निमित्ताने पेशवेकालीन पेहराव व विविध दागिन्यांनी सजवलेले विघ्नेश्वराचे रूप पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. विघ्नेश्वराच्या डोळ्यातले माणिकरत्न , कपाळावरचा हिरा व चंद्रकोर, गळ्यातील चंद्रहार, स्वस्तिक हार, डोक्यावरची छत्री,कंठीहार, शिवगंध आणि कंबरेचा करदोरा हे सर्व दागिने व गणपतीचे रूप खुलवत आहे.आज हा सोहळा कोरोना Corona नियम पाळून साजरा करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत 'कॅग'चा मोठा खुलासा; तब्बल ३,५०० कोटींचा जादा खर्च, सरकार अडचणीत?

Maharashtra News Live Update:पाकिस्तानी गुंडांशी संपर्काच्या संशयाने कोल्हापुरातील दोघे चौकशीसाठी ताब्यात

Shocking : भयंकर! सून घरात एकटीच, सासरा आणि २ दीर छप्पर तोडून घरात घुसले ; पुढे जे घडलं त्याने पायाखालची जमीन हादरली

Amboli WaterFalls : पावसाळ्यात एकदा तरी पाहाच आंबोलीतील 'हे' ठिकाण, जिथे धबधब्याचे पाणी खाली नव्हे तर वर उडते

Mumbai News : अभिनेत्याने केला १६ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT