Anushka Jagtap Saam TV
मुंबई/पुणे

Pune News : फोन उचलण्याची घाई जीवावर बेतली; पुण्यातील 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Saswad News : पुण्यातील सासवड परिसरात समोर आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

Pune News: सध्याच्या तरुणाईल मोबाईल फोनचं वेड किती आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. मोबाईल फोनमध्ये अनेकजण इतके व्यस्त असतात की आपल्या आजूबाजूच्या घडत असलेल्या गोष्टींचा अंदाजही त्यांना येत नाही. (woman died after falling from 5th floor)

मोबाईलच्या नादात अनेकांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटनाही समोर आल्या आहे. असाच एक प्रकार आता पुण्यातील सासवड परिसरात समोर आला आहे. मोबाईल फोनच्या नादात एका तरुणीला जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे.

अनुष्का जगताप असं मृत मुलीचं नाव आहे. अनुष्का कुटुंबियांसह नवीन बांधकामाची पाहणी करण्यासाठी सासवड परिसरात गेली होती. तिथे पाहणी करत असताना अचानक अनुष्काला एक फोन आला. फोन उचलण्याच्या नादात अनुष्काचा पाचव्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 2 एप्रिल रोजी ही घटना घडली होती. (Latest Marathi News)

अपघातानंतर अनुष्का गंभीररित्या जखमी झाली होती. त्यानंतर तिला उपचारासाठी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यात अनुष्काची प्राणज्योत मालवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : वाशिममध्ये शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला

Dahi Puri Recipe: मुंबईची स्पेशल चटपटीत दही पुरी कशी बनवायची? सोपी रेसिपी वाचा

Summer Hairstyles: उन्हाळ्यात घामामुळे केस खराब होतात? या 5 ट्रेंडी हेअरस्टाईल्स करा

Baramati By Election : बारामती पोटनिवडणुकीसाठी मोठ्या हालचाली; शरद पवार मैदानात?, VIDEO

बारामती पोटनिवडणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान|VIDEO

SCROLL FOR NEXT