Indurikar Maharaj seen arguing with Pune Traffic Police amid traffic chaos during a kirtan event. saam tv
मुंबई/पुणे

Kirtankar Indurikar Maharaj: पुण्यात इंदुरीकर महाराज आणि वाहतूक पोलिसांमध्ये बाचाबाची|Video Viral

Kirtankar Indurikar Maharajn Video: पुण्यातील काळेपडळ परिसरात एका कीर्तन कार्यक्रमादरम्यान इंदुरीकर महाराज आणि पुणे वाहतूक पोलिसांमध्ये जोरदार वाद झाला. याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. वाहतूक कोंडी झाल्यामुळे हा वाद झाल्याचं सांगितलं जात आहे.

Bharat Jadhav

सचिन जाधव , साम प्रतिनिधी

कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार निवृत्ती इंदुरीकर महाराज गेल्या काही दिवसापासून टीकेचे धनी बनत आहेत. इंदुरीकर महाराज कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. मागील माहिन्यात लेकीचा शाही साखरपुडा केल्यामुळे इंदुरीकर महाराजांवर टीका केली जात होती. आता पुन्हा इंदुरीकर महाराज चर्चेत आहेत, तेही पोलीस कर्मचारी आणि त्यांच्यात झालेल्या बाचाबाचीमुळे.

पुण्यात इंदुरीकर महाराज आणि वाहतूक पोलिसांमध्ये बाचाबाची झालीय. पुण्यातील काळेपडळ परीसरात काल रात्री इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र याचवेळी मोठी वाहतूक कोंडी झाल्याने गोंधळ उडाला. त्याचदरम्यान वाहतूक पोलीस आणि इंदुरीकर महाराजांमध्ये बाचाबाची झाली. इंदुरीकर महाराज यांच्यामुळे वाहतूक कोंडी झाली असा आरोप वाहतूक पोलिसांनी केला. पोलीस कर्मचारी आणि इंदुरीकर महाराज यांच्यातील वाढता वाद पाहून आयोजकांनी मध्यस्थी केली. त्यानंतर त्यांचा वाद मिटला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

Tuesday Horoscope : खर्चाला गळतीच राहील; ५ राशींच्या लोकांना चोरीपासून सावध राहावे लागेल

बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा नवा फॉम्युला, इच्छुकांची भाऊगर्दी, मतदारांच्या दारोदारी

SCROLL FOR NEXT