Former MLA Krishnarao Bhegde Passes Away Saam Tv News
मुंबई/पुणे

Former MLA Krishnarao Bhegde Death : मोठी बातमी! मावळचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचं निधन, वयाच्या ८९व्या वर्षी काळाच्या पडद्याआड

Former MLA Krishnarao Bhegde Passes Away : मावळचे माजी आमदार कृष्णराव भेगडे (वय ८९) यांचं निधन झालंय. मावळ तालुक्यातील धुरंदर नेते अशी त्यांची ओळख होती. जनसंघ पासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली.

Prashant Patil

दिलीप कांबळे, साम टिव्ही

पुणे : पुण्यातून आत्ताची सर्वात मोठी आता समोर येत आहे. ती म्हणजे, मावळचे माजी आमदार कृष्णराव भेगडे (वय ८९) यांचं निधन झालंय. मावळ तालुक्यातील धुरंदर नेते अशी त्यांची ओळख होती. जनसंघ पासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. दोनवेळा ते मावळ मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. काही वर्ष त्यांनी विधान परिषदेचे प्रतिनिधित्व केले होतं. मावळ तालुक्याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य अशा सर्व क्षेत्रावर त्यांचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या पश्चात कन्या , जवाई, दोन बहिणी, पुतणे, पुतण्या, भाचे असा आप्त परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या मंगळवारी १ जुलै रोजी सकाळी ११ वाजता लेख पॅराडाईज राहत्या घरापासून निघणार असून अंत्यविधी बनेश्वर स्मशानभूमी येथे पार पडणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Car Theft News : वाहन चालकांनो सावधान! फक्त ६० सेकंदात चोरली महागडी कार; व्हिडिओ पाहून विचारात पडाल

Maharashtra Live News Update: राज्यातील धरणांमधील आवक वाढली, रायगडातील 17 धरणं फुल्ल

Footballer Death : कार अपघातात प्रसिद्ध फुटबॉलपटूचा मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Maharashtra Politics: संजय राऊत हे स्वतः 113 दिवस जेल भोगून आलेले आणि जामिनावर सुटलेले आरोपी आहेत- चित्रा वाघ|VIDEO

Kalyan : घरावरील झाड हटवायला वीज खंडीत करण्यासाठी पैशांची मागणी; महिलेचा महावितरण कर्मचाऱ्यावर आरोप

SCROLL FOR NEXT