Gautami Patil Saam Tv
मुंबई/पुणे

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा; कार्यक्रम थांबविण्याची वेळ

गौतमीचा कार्यक्रम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आला आहे.

रोहिदास गाडगे

Gautami Patil News : खेड तालुक्यातील बहिरवाडी येथे प्रेक्षकांनी गौतमीच्या आदाकारीला भरभरुन प्रतिसाद देत जल्लोष केला. मात्र, यावेळी काही तरुणांनी कार्यक्रमात धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी गौतमी आणि आयोजकांना कार्यक्रम थांबविण्याची वेळ आली.

दरम्यान, गावच्या महिलांनी अखेर दांडक्याने धुडगूस घालणाऱ्यांना चांगलाच चोप दिला. तरीही प्रत्येक गाण्यात तरुण धुडगूस घालत असल्याने गौतमीचा कार्यक्रम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आला आहे. (Pune Latest News)

बहिरवाडी गावच्या भैरवनाथ महाराज यात्रा उत्सवानिमित्ताने गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गौतमी पाटीलच्या अदाकारीवर प्रेक्षक बेभान होऊन थिरकले.

गौतमीच्या कार्यक्रमांमध्ये गोंधळ घालण्याचे प्रकार होत असताना गावच्या महिलांनीच धुडगूस घालणाऱ्यांना चोप दिला यावेळी पंचक्रोशीतील तरुणाईने मोठ्या संख्येने गर्दी केली दरम्यान गर्दीचा फायदा घेत काही तरुणांनी गोंधळ घालत धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला.

गौतमी पाटीलच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र, गौतमीचे कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांकडून धुडगूस घालण्याचा प्रयत्न होतोय. तर काही भागात कार्यक्रमांवर बंदी, गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्ली पोलिसांचं 'ऑपरेशन वांगचुक'? दीपकेंवर शाईफेक, CJPच्या आंदोलनात गोंधळ

प्रेयसीसमोरच'पेंद्या भाई’चा गेम; १६ वार करत संपवलं; पोलिसांनी ३६ तासात तिघांना ठोकल्या बेड्या

Health Tips After 40: वयाच्या 40 नंतर या 8 सवयी लगेचच बदला; अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

रामरक्षा आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाकडे पुनरागमन? भगवा लूक चर्चेत

बोगस वसतिगृहांनी लाटलं कोट्यवधींचं अनुदान, कागदावर विद्यार्थी, वस्तीगृहाला टाळं

SCROLL FOR NEXT