पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुक; 21 जागांपैकी 14 जागा बिनविरोध Saam Tv
मुंबई/पुणे

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुक; 21 जागांपैकी 14 जागा बिनविरोध

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसाठी २१ जागांपैकी १४ जागा झाल्या बिनविरोध झाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसाठी २१ जागांपैकी १४ जागा झाल्या बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे उरलेल्या ७ जागांसाठी आता १४ उमेदवार निवडणूकीच्या (election) रिंगणात आहेत. एकूण १२३ उमेदवारांची निवडणुकीतून माघार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), दिलीप वळसे- पाटील (Dilip Walse- Patil), संग्राम थोपटे, दिलीप मोहिते- पाटील, संजय जगताप या महत्वाच्या जागा बिनविरोध (Unopposed) झाल्या आहेत.

हे देखील पहा-

पुणे (Pune) जिल्हा मध्यवर्ती बँकेसंदर्भात महत्वाची बातमी आहे. उरलेल्या ७ जागांसाठी आता १४ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. महत्वाच्या नेत्यांच्या (leaders) जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आता फक्त ७ जागांसाठी आता निवडणूक होणार आहे. जिल्हा बँकेचे (District Bank) राजकारण (Politics) आणि जिल्हा बँकेचे अर्थकारणला खूप महत्व आहे.

राज्यभर आप- आपल्या बँकेवर राहण्याचे प्रयत्न करत असतात. केवळ ७ जागांसाठी आता निवडणूक होणार आहे. यामध्ये अनेक नेत्यांचा जिल्हा बँकेत जाण्याचा मार्ग खुला करण्यात आला आहे. मागील अनेक वर्षांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार बँकेवरती संचालक म्हणून आहेत. यंदा पहिल्यांदा बिनविरोध निवडून आल्याचे दिसून येत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Potato Pancakes Recipe: मुलांसाठी बनवा कुरकुरीत पोटॅटो पॅनकेक्स, नाश्त्यासाठी १० मिनिटांत तयार करा ही रेसिपी

अधिक मासात जोडवी का खरेदी करतात?

Maharashtra News Live Update: अहिल्यानगरमध्ये तिसगाव-शेवगाव मार्गावर वृद्धेश्वर कारखाना परिसरात एसटीचा भीषण अपघात

Garlic Benefits: सलग 21 दिवस लसूण खाल्ल्यास शरीरात होतील हे महत्त्वाचे बदल

Gold Price Today : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, पाहा 3 जून रोजी किती बदलला भाव

SCROLL FOR NEXT