dhai handi 2023, pune news  saam tv
मुंबई/पुणे

Pune Dhai Handi 2023 : गाेविंदा आला रे... दहीहंडी साजरी करण्यासाठी वेळेची मर्यादा, पुणेकरांनाे जाणून घ्या कारण

दहीहंडी साजरी करण्यासाठी युवा वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.

Siddharth Latkar

- सचिन जाधव

Pune News : दहीहंडी उत्सव साजरा करताना आयाेजकांनी सर्वोच्च न्यायालय आणि राज्य सरकारच्या आदेशाचे पालन करावे असे पुणे शहर पोलिसांनी (pune city police) स्पष्ट केले. दरम्यान अद्याप दहीहंडी उत्सव (dhai handi festival 2023) साजरा करण्यासाठीची वेळ रात्री १० पर्यंतच असल्याचे पाेलिसांनी स्पष्ट केले आहे. (Maharashtra News)

पुणे शहरातील काही सार्वजनिक मंडळांकडून दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. या मागणीबाबत अद्याप स्थानिक प्रशासन अथवा राज्य शासनाने काेणताच निर्णय घेतलेला नाही.

यामुळे मंडळांना गोकूळ अष्टमीच्या (gokulashtami) दिवशी गुरुवारी (ता. 7) दहीहंडीचा उत्सव रात्री दहा वाजेपर्यंतच साजरा करावा लागणार आहे. तसेच दहीहंडी साजरी करण्याबाबत मंडळांना सर्वोच्च न्यायालय आणि राज्य सरकारच्या आदेशाचे पालन करावे लागणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Impact Player नको, एका गोलंदाजाला 5 ओव्हर, सचिन तेंडुलकरने IPL मध्ये सुचवले 3 मोठे बदल

बड्या पोलीस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू; भरधाव दुचाकी महामार्गावर उभ्या कंटेनरमध्ये घुसली, वाहनांचा चक्काचूर

पाठीवरची चरबी होईल गायब! ब्रा फॅट कमी करण्यासाठी रोज ५ मिनिटांत करा 'हे' ५ सोपे व्यायाम!

Maharashtra News Live Update: शिर्डी नाशिक महामार्गावर भीषण अपघात..

Dal Makhani Recipe: ढाबास्टाईल डाल मखनी खायची इच्छा होते? मग ट्राय करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT