Pune Crime  saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime : पुणे हादरलं! हिंजवडीत फुटपाथवर महिलेची चाकूने भोसकून हत्या

Pune Crime : पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी परिसरात एक माहिलेचा भर रस्त्यात खून झाल्याची घटना घडली आहे.

गोपाल मोटघरे

Pune Crime : महिलेच्या हत्येच्या घटनेने पुणे शहर हादलं आहे. पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी परिसरात एक माहिलेचा भर रस्त्यात खून झाल्याची घटना घडली आहे. हिंजवडीतील एका आयटी कंपनीसमोरील फुटपाथवर महिलेची चाकून भोकसून हत्या करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हिंजवडी पोलीस स्टेशन दरम्यान असलेल्या फुटपाथवर हा खून झाला. विशेष म्हणजे पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वाती राठोड असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. स्वाती राठोड हिला तिच्या पतीनेच चाकूने भोसकून संपवल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. स्वाती ही कामगार महिला असून ती हिंजवडी परिसरामध्ये उदरनिर्वाह करण्यासाठी आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara Waterfall : पावसाळ्यातील स्वर्ग! साताऱ्यातील 'हे' धबधबे पर्यटकांना घालतात भुरळ

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांना राज्य मानवाधिकार आयोगाचे समन्स

Tharala Tar Mag! : सायलीला लागले डोहाळे, अर्जुन लाडक्या बायकोसाठी बनवतो लाडू; प्रियामुळे दोघांच्या आनंदाला लागणार ग्रहण | VIDEO

Rain Alert: विजांचा कडकडाट अन् वादळी वारे, आजपासून पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Nashik : नाशिकातील पर्यटनस्थळ बनतायत गुन्हेगारीचा अड्डा, भावलीत पर्यटकांवर हल्ला; ९ जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT