College students clash violently near Bharati Vidyapeeth campus in Pune; video of the fight goes viral. saam tv
मुंबई/पुणे

Pune News: कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये राडा; विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुफान हाणामारी| Video Viral

Student Groups Clash Video Viral: पुण्यातील भारती विद्यापीठ कॅम्पसजवळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये हिंसक हाणामारी झाली. हा हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यामध्ये विद्यार्थी एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत.

Bharat Jadhav

  • घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

  • संबंधित विद्यार्थ्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

  • पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये राडा झाला.

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

कोल्हापूरमधील एका हॉस्टेलमध्ये रॅगिंग झाल्याचा प्रकार घडल्याचं समोर आला होता. आता पुण्यातील महाविद्यालयीन तरुणांमध्ये जोरदार राडा बातमी हाती आलीय. पुण्यातील महाविद्यालयीन तरुणांमध्ये जोरदार मारामारी झाल्याची घटना घडलीय. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमधील दोन गटात हाणामारी झालीय. या हाणामारीचा व्हिडिओ समोर आला आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरातील हा व्हिडिओ असल्याची माहिती आहे.

नेमकी ही हाणामारी कुठल्या कारणामुळे झाली हे समजू शकलेले नसलं तरी सुद्धा भारती विद्यापीठ पोलिसांनी या व्हिडिओचा आधार घेत शोध सुरू केला आहे. दोन गटात झालेल्या या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्याचे नाव तेथील गुंडगिरीमुळे चर्चा आहे. निलेश घायवळ प्रकरणामुळे पुणे शहराचे नावाची चर्चा सर्वत्र होते. कधी काळी शिक्षणासाठी उत्तम शिक्षणाचे ठिकाण म्हणून पुण्याचे नाव घेतलं जात होतं. आता मात्र गु्न्हेगारीमध्ये पुण्याचे नाव समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निवडणुकांमुळे नागपुरात होणारं हिवाळी अधिवेशन १० दिवस पुढे जाण्याची शक्यता

Women World Cup Final: हातात तिरंगा आणि पाणावलेले डोळे! एकमेकींना मिठी मारल्यानंतर हरमनप्रीत-स्मृतीला अश्रू अनावर

Rohit Sharma Reaction: रोहितला आठवला 19 नोव्हेंबर? महिलांनी वर्ल्डकप जिंकताच स्टँडमध्ये बसलेला हिटमॅन भावूक; रिएक्शन होतेय Viral

हरमनप्रीत कौरचा जबरदस्त डाव; त्या दोन षटकांत गेम फिरला, टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या हातून ट्रॉफी हिसकावली

ICC Women World Cup: वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियावर पैशांचा वर्षाव; भारताला अन् उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेला किती मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT