delhi BJp leader jitu chaudhary murder saam tv
मुंबई/पुणे

भांडण सोडवायला गेलेल्या मित्राचा निर्घृण खून; पुण्यातील धक्कादायक घटना

साम टिव्ही ब्युरो

पुणे : पुण्यात (Pune) लोकमान्यनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मित्राची हत्या करण्यात आलीय. गणेश गायकवाड (Ganesh gaikwad death) असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या घटनेमुळं लोकमान्य नगर परिसरात खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांनी (Pune Police) या प्रकरणाची दखल घेतली असून विश्रामबाग पोलीस ठाण्यात पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बातमी सविस्तर अपडेट होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SA20 Season 5: पाचव्या सिझनच्या ऑक्शनपूर्वी MI केपटाऊनचा मोठा निर्णय; कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्टला केलं रिलीज

केळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायलं तर शरीरात काय होतं? घाबरून जाण्यापूर्वी हे वाचा

Maharashtra News Live Update: विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुरावर लहान मुलांच्या शाळेच्या बसमध्ये बिघाड

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

SCROLL FOR NEXT