Pune Crime: आंबेगावच्या मंचरमध्ये तरुणाचा निर्घृण खुन ! रोहिदास गाडगे
मुंबई/पुणे

Pune Crime: आंबेगावच्या मंचरमध्ये तरुणाचा निर्घृण खुन !

ऐनसनासुदीच्या तोंडावर आंबेगावच्या मंचरमध्ये तरुणाचा खुन झाल्याची घटना घडली आहे.

रोहिदास गाडगे

रोहिदास गाडगे

पुणे: ऐनसनासुदीच्या तोंडावर आंबेगावच्या मंचरमध्ये तरुणाचा खुन झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंचर घोडेगाव रोडवर रात्रीच्या सुमारास काठीने मारहाण करुन डोक्यात फरशी टाकुन निघृण खुन करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

बाळु पारधी असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. खुन झालेला तरुण आंबेगाव तालुक्यातील वाळुंजवाडी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. मात्र तरुणाच्या हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मंचर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरु आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT