Pune Crime Saam TV
मुंबई/पुणे

विकृतानं स्वतःच्या पत्नीलाच परपुरुषांसोबत सेक्स करण्यास भाग पाडलं

पुण्यातील धक्कादायक प्रकार

गोपाळ मोटघरे

पुणे: पुण्यातील (Pune) भारती विद्यापीठ पोलीस (Police) स्टेशन हद्दीत एक अतिशय विकृत घटना घडली आहे. पतीने स्वतःच्या पत्नीला दुसऱ्या पुरुषांसोबत वारवार अनैतिक शारिरीक संबंध स्थापित करण्यास भाग पाडले आहे. २०२० ते २०२१ दरम्यान आरोपीने (accused) धनकवडी, कोरेगाव पार्क आणि हडपसर येथील वेगवेगळ्या फ्लॅटवर स्वतःच्या पत्नीला त्याच्या इतर मित्रासोबत (friend) बळजबरीने अनैसर्गिक शारीरिक संबंध स्थापित करण्यास भाग पाडले आहे.

हे देखील पाहा-

या प्रकरणात आरोपीचे (accused) मित्र फिर्यादी महिलेशी बळजबरीने शारिरीक संबंध स्थापित करत असताना, फिर्यादी महिलेचा (woman) पती तिथे स्वतः उभा राहून हा सर्व अश्लील प्रकार आपल्या डोळ्याने पाहत उभा राहत होता. असे फिर्यादी महिलेने आपल्या तक्रारीत लिहिले आहे.

या प्रकरणात फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून भारती विद्यापीठ पोलिसांनी (Police) फिर्यादी महिलेचा पती आणि त्याच्या इतर २ मित्रांविरोधात बलात्कार आणि अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आरोपी हे अद्याप फरार असून भारती विद्यापीठ पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election: विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला निश्चित, कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार?

Pitru Paksha : पितृपक्षात न चुकता करा पाण्याचे 'हे' ५ उपाय, पितर होतील प्रसन्न अन् मिळेल आशीर्वाद

Maharashtra News Live Update: देशी कांद्यांचे भाव वाढल्याने इजिप्तचा कांदा एपीएमसीमध्ये दाखल

Farmer Yojana : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आरोग्य सवलत योजना, डॉक्टर दाम्पत्याचा कौतुकास्पद प्रयत्न

Pooja Birari: बांदेकरांच्या सुनबाईंचा मराठमोळा थाट! गुलाबी नऊवारीत पूजा बिरारीचा खुलला लूक

SCROLL FOR NEXT