Pune Crime 
मुंबई/पुणे

Breaking: बनायला गेला 'प्ले बाॅय' आणि घालवले वडिलांचे १७ लाख

वडिलांच्या सेवानिवृत्तीचा पैसा 'इंडियन एस्कॉर्ट सर्व्हिस'च्या भुलभुलैयात गमावला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अक्षय बडवे

पुणे: 'प्ले बॉय' होण्याच्या मोहात पुण्यातील तरुणाने गमावले 17 लाख

-वडिलांच्या सेवानिवृत्तीचा पैसा 'इंडियन एस्कॉर्ट सर्व्हिस'च्या भुलभुलैयात गमावला

-तरुणाला फेसबुकवर प्लेबॉय कंपनीचे लायसन्स काढण्यासाठी आणि रजिस्ट्रेशन काढून देतो असं खोटं सांगण्यात आले होते

-तासाला ३००० रुपये कमावता येतील हे ऐकताच त्याने फोन पे मार्फत वेगवेगळ्या अकाउंट वर १७ लाख रुपये भरले

-मात्र काही पैसे मिळाले नसल्याचे लक्षात आल्यावर आपली फसवणूक झाल्याचे कळताच तरुणाने पोलिस स्टेशन गाठले

-हा सर्व प्रकार दत्तवाडी पोलिस ठाण्यात दाखल असून पोलिस पुढील तपास करत आहेत

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकारणातील ज्येष्ठ नेतृत्व हरपले; माजी महसूल राज्यमंत्री मदन बाफना यांचे निधन

Maharashtra News Live Update: पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद

Tuesday Horoscope : बाप्पाच्या आगमनाने या 6 राशींचे दिवस बदलणार! धनलाभासह प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठी संधी

आता अनेक महीने वाट बघण्याची गरज नाही; 1 ते 3 दिवसांत मिळणार पासपोर्ट; पण ‘ही’ अट महत्त्वाची

Satara Fort : महाबळेश्वरला गेलात? 'या' किल्ल्यावरून दिसतं सह्याद्रीचं मनमोहक सौंदर्य!

SCROLL FOR NEXT