Pune Chipko Andolan: Saam TV
मुंबई/पुणे

Pune Chipko Andolan: साडेसहा हजार वृक्षतोडीच्या विरोधात तरुण एकवटले, पर्यावरण प्रेमी पुणेकरांचे चिपको आंदोलन

साडेसहा हजार वृक्षतोडीच्या विरोधात तरुण एकवटले, पर्यावरण प्रेमी पुणेकरांचे चिपको आंदोलन

साम टिव्ही ब्युरो

Pune Chipko Andolan: पुण्यातील मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पासाठी नदी परिसरातील झाडं तोडण्यात येणार आहे. याला मोठ्या प्रमाणात पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आहे.

पुण्यातील मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पात जी झाडं तोडण्यात येणार आहेत त्या विरोधात पुण्यातील पर्यावरणप्रेमींनी आज चिपको आंदोलन केलं. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर हे आंदोलन करण्यात आलं. सुंदरलाल बहुगुणा यांनी केलेल्या चिपको आंदोलनाची पुनरावृत्ती या आंदोलनदरम्यान करण्यात आल्याचं पर्यावरणप्रेमींनी सांगितलं. (Latest Marathi News)

आज जंगली महाराज रस्त्यावरील झाडांना सर्व आंदोलनकर्त्यांनी मिठी मारणार हे आंदोलन केलं. यावेळी नदी सुधार प्रकल्पात झाडं तोडण्यास नागरिकांनी विरोध दर्शवला आहे.

दरम्यान, नदी सुधार प्रकल्पासाठी साडेसहा हजार वृक्षतोडी करण्यात येणार आहे. याविरोधात हे आंदोलन करण्यात आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breaking : मोठी बातमी! लडाख हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू; अखेर सोनम वांगचुक यांना अटक, इंटरनेट सेवाही बंद

Kalyan Toilet Protest : १२ हजार जणांच्या लोकवस्तीत एकच शौचालय, नागरिकांचं थेट आयुक्तांच्या दालनाबाहेर 'टॉयलेट' आंदोलन

Gk: हाताच्या तळव्यावर केस का नसतात? कारण वाचून चकित व्हाल

Online Shopping Scam : ऑनलाइन खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर तुमच्यासोबत होईल हा स्कॅम

Madha Flood : माढ्यात तीन हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष बागा उध्वस्त; सीना नदीच्या महापुरात नुकसान

SCROLL FOR NEXT