सिलेंडर स्फोट अश्विनी जाधव केदारी
मुंबई/पुणे

पुणे: कात्रज सिलेंडर स्फोट प्रकरणी ४ जणांवर गुन्हा दाखल ! (पहा Video)

कात्रजमध्ये गंधर्व लॉन्स या ठिकाणी जवळपास १५ ते २० गॅस सिलेंडरचा स्फोट झाला होता.

अश्विनी जाधव केदारी साम टीव्ही पुणे

अश्विनी जाधव केदारी

पुणे: कात्रजमध्ये गंधर्व लॉन्स या ठिकाणी जवळपास १५ ते २० गॅस सिलेंडरचा स्फोट झाला होता. माहितीनुसार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर होते. या सिलेंडरचे स्फोट होत असतानाचा एक व्हिडीओ समोर आला होता. याप्रकरणी सागर पाटील व्यवसायिक व सदर जागेवरील मालक यांच्यासह आणखी २ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर, अनधिकृत रित्या सिलेंडरचा साठा मोठ्या प्रमाणात आढळून आला असून १४१ छोटे तर २६ मोठे सिलेंडर पोलिसांनी जप्त केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बेकायदेशीरपणे सिलेंडर भरण्याचे काम इथे चालत होते. काल मंगळवारी या ठिकाणी २० सिलेंडर एकापाठोपाठ फुटल्याने इथे मोठा स्फोट झाला होता. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं तसेच स्थानिकांचा मोठं नुकसान झालं होतं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उरळी कांचन येथे लक्ष्मण हाके यांच्या मोर्चामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी

Krishna Janmashtami 2026: यंदाच्या जन्माष्टमीला द्वापार युगासारखा दुर्मिळ महासंयोग! ४ राशींचं उजळणार भाग्य

Mangalsutra Designs: नवरा- बायकोच्या नावाचं मंगळसूत्र, या 5 डिझाईन्स पाहून प्रेमात पडाल

Thyroid Health : तुमचंही वजन विनाकारण वाढतंय? 'या' ५ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकतो थायरॉईड

Global Warming : मुंबई जगाच्या नकाशावरून गायब होणार? UN च्या अहवालात भारताला भयानक इशारा; पुढील काही वर्षांत काय घडणार?

SCROLL FOR NEXT