Pune News saam tv
मुंबई/पुणे

Pune : पुण्यात बैलपोळा मिरवणुकीत थिरकल्या नृत्यांगणा, Video व्हायरल

Pune News : पुण्यात भाद्रपदी बैलपोळ्यानिमित्त मिरवणूक काढण्यात आली. या मिरणवुकीमध्ये नृत्यांगणा थिरकल्याचे समोर आले आहे. मिरवणूक डिजेच्या तालावर नृत्यांगना थिरकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Yash Shirke

रोहिदास गाडगे, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुण्यातील खेड तालुक्यात वाडा येथे भाद्रपदी बैलपोळ्याच्या निमित्ताने मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत नृत्यांगणा थिरकल्याची माहिती समोर आली आहे. बैलपोळी मिरवणुकीत भंडाराची उधळण होत असताना दुसऱ्या बाजूला डिजेच्या तालावर नृत्यांगना थिरकत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेची परिसरात चर्चा होत आहे.

बैल हा शेतकऱ्यांचा सखा, सोबती मानला जातो. त्यांच्या कष्टांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी दरवर्षी बैलपोळ्याच्या दिवशी बैलाची मनोभावे पूजा करतात, गोडधोड खायला देतात आणि वाजतगाजत मिरवणूक काढतात. मात्र शेतीत यांत्रिकीकरण वाढल्याने बैलांचा वापर कमी होत चालला आहे. त्यामुळे यंदा शेतकरी वर्गाने कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी मातीच्या बैलांची पूजा करण्यास सुरुवात केली आहे. खेडमधील या मिरणवूकीची सर्वत्र चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ढगांच्या गडगटासह मुंबई उपनगरात जोरदार पाऊस

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT