Pune Accident News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Accident News: पुण्यातील कात्रज बोगद्यात विचित्र अपघात; ५ वाहने एकमेकांना धडकली

Accident News: बोगद्यात असताना अचानक एका वाहनाने ब्रेक दाबला. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या गाड्या एकमेकांना धडकल्या गेल्या. या अपघातात एक महिला देखील जखमी झाली आहे.

Ruchika Jadhav

Pune News:

पुण्यातून अपघाताची एक मोठी घटना समोर आलीये. पुण्यातील कात्रज बोगद्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकूण पाच गाड्या एकमेकांना धडकल्यात. सध्या बोगद्यातील या गाड्या बाजूला काढण्याचे काम सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघात झालेली सर्व वाहने साताऱ्यावरून मुंबईच्या दिशेने निघाले होते. बोगद्यात असताना अचानक एका वाहनाने ब्रेक दाबला. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या गाड्या एकमेकांना धडकल्या गेल्या. या अपघातात एक महिला देखील जखमी झाली आहे.

सविस्तर बातमी लवकरच...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT