Mumbai: दीड महिन्यापूर्वी अटक केलेल्या कैद्याची ऑर्थर रोड जेलमध्ये आत्महत्या Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai: दीड महिन्यापूर्वी अटक केलेल्या कैद्याची ऑर्थर रोड जेलमध्ये आत्महत्या

ऑर्थर रोड कारागृहामध्ये एका कैद्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली

सुरज सावंत

मुंबई: ऑर्थर रोड कारागृहामध्ये (Aurthur Road Jail) एका कैद्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज सकाळच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आत्महत्येच्या प्रकरणाचा तपास कारागृह प्रशासन आणि पोलिस करत आहेत.

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार की, आत्महत्या (self-slaughter) केलेल्या कैद्याचे (prisoner) नाव हमीद इक्बाल हानिफ शेख असे आहे. दीड महिन्याअगोदर त्याला अटक (Arrested) करण्यात आली होती. मोबाईल (Mobile) चोरी प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. या कारणाने ऑर्थर रोड (Aurthur Road Jail) कारागृहात ठेवण्यात आले होते. हमीद शेखने गळफास घेऊन आज सकाळी आत्महत्या केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास कारागृह प्रशासन (Administration) आणि एनएम जोशी मार्ग पोलिस (Police) करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT