Praveen Darekar & Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Bjp-Sena: मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर भाजप नेता खूष; 'त्यांचं आम्ही स्वागत करताे'

भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी विविध प्रश्नावर चर्चा केली.

साम न्यूज नेटवर्क

- गाेपाल माेटघरे

पुणे : महाराष्ट्रातील जनतेस राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना तब्बल अडीच वर्षानंतर पहावयास मिळणार या सारखा दूसरा काेणताच आनंद असू शकत नाही असा टाेमणा विधान परिषदेचे विराेधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (praveen darekar) यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आगामी काळातील राज्यातील दाै-याविषयी मारला. (Praveen Darekar Latest Marathi News)

दरेकर म्हणाले मुख्यमंत्री राज्याच्या कानाकोपऱ्यात जाणार असतील तर याचं मी स्वागत करतो. उशिरा का होईना राज्यातील जनतेस मुख्यमंत्री पहावयास मिळणार आहे. त्यांनी मंत्रालयात (mantralay) दाेन अडीच वर्ष जरी बसले असते आणि राज्य कारभार केला असता तरी त्यांना फिरावयास लागले नसते.

दरेकर म्हणाले राज्य सरकारवर जनता नाराज आहे हे त्यांनी जाणले असावे. अर्थसंकल्पातून जनेतस काही देऊ शकले नाही. त्यामुळे नाराज जनतेची मनधरणी करण्यासाठी त्यांची माेहिम असेल अशी टिप्पणीही दरेकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दाै-याविषयी केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT