Nalasopara Crime News, BJP, Police Saam TV
मुंबई/पुणे

BJP : ...म्हणून त्यांनी माझ्यावर हल्ला केला, भाजप पदाधिकाऱ्यानं सांगितलं पाेलिसांना

घटनास्थळी स्थानिक तुळींज पोलीस दाखल झाले.

चेतन इंगळे

नालासोपारा : भाजप पदाधिकाऱ्यावर चार ते पाच अज्ञातांती धारदार शस्त्राने हल्ला चढविल्याची घटना नुकतीच समाेर आली आहे. या घटनेनंतर पाेलीस घटनास्थळी पाेहचले. त्यांनी काही जणांची चाैकशी केली. त्यानंतर पाेलीस पथक विविध ठिकाणी संशयितांचा शाेध घेण्यासाठी रवाना झाली. (Nalasopara Latest Crime News)

नालासोपारा पूर्वचे भाजप पदाधिकारी अरुण श्रीवास्तव यांच्या कार्यालयात चार ते पाच अज्ञातांनी त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. अंमली पदार्थ विकणाऱ्या विरोधात पोलीस ठाण्यात पत्रव्यवहार केल्याने श्रीवास्तव यांच्यावर हा हल्ला झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या घटनेनंतर अरुण श्रीवास्तव यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आल आहे. तुळींज पोलिस घटनास्थळी पाेहचले. त्यांनी संशयितांचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT