सुरेश पिंगळे आत्महत्या प्रकरणी महिला पोलीस कॉन्स्टेबल निलंबित Saam Tv
मुंबई/पुणे

सुरेश पिंगळे आत्महत्या प्रकरणी महिला पोलीस कॉन्स्टेबल निलंबित

सुरेश पिंगळे यांचा रेकॉर्ड केलेला व्हिडीओ समोर आला

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे - 18 तारखेला सुरेश पिंगळे नावाच्या व्यक्तीने पुणे पोलीस आयुक्तालयासमोर स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली होती. नोकरी टिकवण्यासाठी आवश्यक असलेले पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट मिळत नसल्याने आणि पोलीस कॉन्स्टेबल विद्या पोखरकर त्यामधे अडथळे आणत असल्याने सुरेश पिंगळे यांनी आत्महत्या करत असल्याच म्हटले होते.

हे देखील पहा -

मात्र, पुणे पोलीसांनी काल पत्रकार परिषद घेऊन सुरेश पिंगळे यांनी कौटुंबिक ताणातून आत्महत्या केल्याचा दावा करत या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु मृत्यूपूर्वी काही वेळ आधी सुरेश पिंगळे यांचा रेकॉर्ड केलेला व्हिडीओ समोर आला आहे.

ज्यामधे त्यांनी पोलीस कॉन्स्टेबल पोखरकर यांच्या त्रासाला कंटाळून आपण हे पाऊल उचलल्याचे म्हटले आहे. त्यानंतर पुणे पोलिसांनी घुमजाव करत पोलीस कॉन्स्टेबल विद्या पोखरकर यांना निलंबित केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

High cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; हे 5 सुपरफुड्स रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी करतील कमी

SCROLL FOR NEXT