Pravin Gopale, Pune, NCP, Maval, Shirgoan saam tv
मुंबई/पुणे

Sarpanch Pravin Gopale News : सर्वांत माेठी बातमी; राष्ट्रवादीच्या सरपंचाच्या खून प्रकरणी चाैघे पाेलिसांच्या ताब्यात

या घटनेचा पाेलिस कसून तपास करीत आहेत.

दिलीप कांबळे

Maval News : प्रति शिर्डी (shirdi) म्हणून सर्वांना परिचित असलेल्या शिरगाव (shirgaon) येथील सरपंच प्रवीण गोपाळे (sarpanch pravin gopale) यांची रविवारी रात्री नऊच्या सुमारास जमिनीच्या वादातून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पाेलिसांनी (police) चाैघांना ताब्यात घेतले आहे. (Breaking Marathi News)

या हत्येपूर्वी संशयित आरोपींनी रेकी केली होती. यामध्ये आधी दोघांनी त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत तिघांनी रेकी करून खात्री केली. सरपंच प्रवीण गोपाळे असल्याची खात्री पटताच त्यानंतर पंचवीस सेकंदात हत्या केली अशी माहिती समाेर आली आहे.

ही हत्या जमिनीच्या वादातून झाली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. चौकशी अंतिम प्रमुख कारण समाेर येईलच असेही पाेलिसांनी नमूद केले. पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ (pi vanita dhumal) म्हणाल्या सध्या महेश भेगडे, अशोक कांबळे, मनीष ओव्हाळ, आणि अमोल गोपाळे या चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चाैकशी सुरु आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

2026 Astrology Predictions: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी बनणार शुक्र-नेपच्युनची युती; या राशींना अफाट पैशांसह यशही मिळणार

Maharashtra Live News Update: पुण्यात वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीशी युती नाही

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आदिती तटकरेंची खास पोस्ट, म्हणाल्या आजच

KDMC Seat Sharing : शिवसेना-भाजपचं जागावाटप ठरलं, कल्याणमध्ये कोण किती जागा लढणार? वाचा

Nashik Dwarka: द्वारका चौकाची कोंडी फुटणार; २१४ कोटीच्या प्रकल्पाला मंजुरी, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT