Narendra Modi  SAAM TV
मुंबई/पुणे

Narendra Modi on Maharashtra Visit : PM नरेंद्र मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर? काय आहे नेमकं कारण?

PM Narendra modi Latest News: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी एका महिन्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे.

Vishal Gangurde

PM Narendra Modi News:

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी एका महिन्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी सोलापूर दौऱ्यानंतर फेब्रुवारी महिन्यात पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप या दौऱ्याबाबत निश्चिती नाही. (Latest Marathi News)

भारतातील सर्वात मोठा गृहप्रकल्प असणाऱ्या रे नगरच्या लोकार्पण सोहळ्यासाठी १९ जानेवारीला हजेरी लावली. या लोकार्पण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हजेरी लावली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोलापूर दौऱ्यानंतर आता पंतप्रधान मोदी हे फेब्रुवारीत पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी १९ फेब्रुवारीला पुण्याला येण्याची शक्यता आहे. मात्र, या दौऱ्याबाबत अद्याप निश्चित नाही. पुण्यातील नवीन विमानतळाच्या टर्मिनलचे उद्घाटन आणि महात्मा फुले स्मारकाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.

PM मोदींकडून अटल सेतू, दिघा गाव स्टेशनचे उद्घाटन

तीन आठवड्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र हे मुंबई दौऱ्यावर आले होते. या मुंबईच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल सेतू आणि दिघा गाव रेल्वे स्थानकाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हजेरी लावली होती.

पंतप्रधान मोदींकडून मोठ्या गृहप्रकल्पाचं उद्घाटन

भारतातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचं सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. १९ जानेवारीला सोलापुरातील रे नगर भागात या प्रकल्पाचं उद्घाटन झालं. त्याचबरोबर इतर विकासकामांचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Gulab Jamun Recipe : सणासुदीला खास बनवा रताळ्याचे गुलाबजाम, १० मिनिटांत खाण्यासाठी तयार

Transferred : ऐन दिवाळीत पुणे महापालिकेत खळबळ, सहाय्यक आयुक्तांची उचलबांगडी, तिघांचे निलंबन, नेमकं प्रकरण काय?

Bank Holidays: सोमवारी बँका बंद की सुरू राहणार? वाचा आठवडाभराच्या सुट्ट्यांची यादी

Raghav Juyal : आर्यन खानच्या चित्रपटाने राघव जुयाल झाला मालामाल, ५ मजली आलिशान बंगला बांधतोय

SCROLL FOR NEXT