Accident  Saam TV
मुंबई/पुणे

Accident CCTV Footage: थरारक अपघात; पिंपरी-चिंचवडमध्ये सिमेंट मिक्सर ट्रकखाली येऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू

Accident News : अपघाताच हा थरार सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद झाला आहे.

गोपाल मोटघरे

Pipmri Chinchwad News: पिंपरी चिंचवडमध्ये एक भयानक अपघात समोर आला आहे. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच हा थरार सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद झाला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील पुनावळे परिसरात एका दुचाकीस्वाराचा सिमेंट मिक्सर ट्रक खाली येऊन दुर्देवी मृत्यू झाला आहे. काल रात्री पुनावळे परिसरातील काटे वस्ती या ठिकाणी हा दुर्दैवी अपघात झाला आहे. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.  (Political News)

सीसीटीव्हीतील दृष्यांनुसार, दुचाकीवरुन एक तरुण जात होता. दरम्यान या तरुणाच्या बाईकने अचानक रस्त्यावरून पायी जाणाऱ्या तरुणाला धडक दिली.

या धडकेनंतर दुचाकीस्वार तरुण रस्त्यावर खाली पडला. याचवेळी मागून येणाऱ्या सिमेंट मिक्सर ट्रकच्या मागच्या चाकाखाली आला आहे. या अपघतात दुचाकीस्वार तरुणाचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

चॉकलेटचं आमिष दाखवत 3 वर्षांच्या चिमुकलीला सोबत नेलं, २० मिनिटांनी घरी आणून सोडलं... नराधमाचं संतापजनक कृत्य

जेवताना तोंडी लावण्यासाठी बनवा वांग्याचे कुरकुरीत काप; सोपी आणि चवदार रेसिपी!

SCROLL FOR NEXT