Pmpml Bus Accident Saam tv
मुंबई/पुणे

Pmpml Bus Accident : 'पीएमपीएमएल'च्या दोन बसची समोरासमोर धडक; २९ प्रवासी जखमी

Pimpri Chinchwad 'पीएमपीएमएल'च्या दोन बसची समोरासमोर धडक; २९ प्रवासी जखमी

गोपाल मोटघरे

पिंपरी चिंचवड : पुणे शहरातील प्रवाशी वाहतूक करणाऱ्या 'पीएमपीएमएल'च्या दोन बसची समोरासमोर धडक होऊन अपघात (Accident) झाला आहे. या भीषण अपघातात दोन्ही बसमधील २९ प्रवाशी जखमी (Pune) झाले असून सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही. (Latest Marathi News)

पुणे शहरातील चंदननगर येथील बीआरटी लेनमध्ये आज सकाळी पीएमपीएमएलच्या (PMPML) दोन बसेस समोर एकमेकांना धडकून हा अपघात झाला आहे. कात्रजवरून वाघोलीला जाणारी ओलेक्ट्रा इलेक्ट्रॉनिक बस आणि तळेगाव ढमढेरेवरून पुणे मनपाला जाणारी सीएनजी बस या दोन्ही बस मध्ये हा अपघात झाला आहे. 

विरुद्ध साईडने बस आल्याने अपघात 

अपघातात दोन्ही बस मध्ये प्रवास करणारे जवळपास २९ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमीमध्ये दोन्ही बसच्या चालकांचा देखील समावेश आहे. विरुद्ध दिशेने येणाऱ्या ओलेक्ट्रा बस चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पीएमपीएमएल महामंडळाने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT